Exclusive | अधिवेशनात नक्की घडलं काय?; सांगतायत भास्कर जाधव

2021-07-06 2,298

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याने चर्चेत आलेले तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दोन दिवसाच्या अधिवेशन कालावधीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नक्की काय घडलं यासंदर्भात 'लोकसत्ता डॉट कॉम'ला दिलेली विशेष मुलाखत...

#BhaskarJadhav #BJP #MLAsuspension #Exclusive

Bhaskar Jadhav shares what happened in Maharashtra Assembly Session

Videos similaires